🏆निर्मलग्राम राष्ट्रपती पुरस्कार विजेती

हा पुरस्कार गावाला **माननीय श्री बाळासाहेब खिल्लारी सरपंच यांच्या कार्यकाळात** मिळाला.
गावाच्या विकास, स्वच्छता व सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान.

🏆पर्यावरण विकासरत्न विजेती

हा पुरस्कार गावाला **माननीय श्री बाळासाहेब खिल्लारी सरपंच यांच्या कार्यकाळात** पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण कार्यासाठी मिळाला.

🏆तंटामुक्ती पुरस्कार विजेते

हा पुरस्कार गावाला **माननीय श्री भानुदास खराडे यांच्या कार्यकाळात** समाजात शांतता व तंटामुक्त वातावरण निर्माण केल्याबद्दल मिळाला.

पुरस्कारांचे काही छायाचित्रे

पुरस्कार फोटो 1
पुरस्कार फोटो 2
पुरस्कार फोटो 3
पुरस्कार फोटो 4