ग्रामपंचायतीमार्फत दिल्या जाणाऱ्या आधुनिक व डिजिटल सेवा
पाणीकर, मालमत्ता कर, दाखले, अर्ज व तक्रारी — सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध.
ग्रामपंचायत नोंदी, योजना व खर्चाची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध.
कार्यालय, शाळा व सार्वजनिक दिवे सौरऊर्जेवर कार्यरत.
सर्व कर व शुल्क UPI व ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सुविधा.
नागरिक व मालमत्ता माहिती सुरक्षित डिजिटल डेटाबेसमध्ये.
सूचना, योजना माहिती व तक्रार नोंद थेट मोबाईलवरून.