गावातील पतसंस्था नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. बचत, कर्जपुरवठा व आर्थिक शिस्त निर्माण करण्यासाठी या संस्था कार्यरत आहेत.

श्री. खंडेश्वर बि. शेती पतसंस्था

व्यवस्थापक / अध्यक्ष :
बाळासाहेब खिलारी
महेश शिरसागर

स्थापना वर्ष : १९९९

सदस्य संख्या : माहिती उपलब्ध नाही

वार्षिक उलाढाल : माहिती उपलब्ध नाही

साई गणेश कृपा पतसंस्था

व्यवस्थापक / अध्यक्ष :
निलेश लामखडे
कैलास लामखडे

स्थापना वर्ष : २००४

सदस्य संख्या : ८४०

वार्षिक उलाढाल : १ कोटीच्या पुढे