ग्रामपंचायत मंगरुळ
स्वच्छ भारत अभियान – एक पाऊल स्वच्छतेकडे | जलसंवर्धन • स्वच्छ नदी
🏛️ अधिकृत ग्रामपंचायत संकेतस्थळ | 📍 मंगरुळ | 📮 PIN:412410
Logo

ग्रामपंचायत मंगरुळ

स्वच्छ गाव • समृद्ध गाव • आदर्श गाव

🏛️ Menu
पुरस्कार विजेते | ग्रामपंचायत मंगरूळ
🏆निर्मलग्राम राष्ट्रपती पुरस्कार विजेती

हा पुरस्कार गावाला माननीय श्री बाळासाहेब खिल्लारी सरपंच यांच्या कार्यकाळात मिळाला.
गावाच्या विकास, स्वच्छता व सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान.

🏆पर्यावरण विकासरत्न विजेती

हा पुरस्कार गावाला माननीय श्री बाळासाहेब खिल्लारी सरपंच यांच्या कार्यकाळात पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपण कार्यासाठी मिळाला.

🏆तंटामुक्ती पुरस्कार विजेते

हा पुरस्कार गावाला माननीय श्री भानुदास खराडे यांच्या कार्यकाळात समाजात शांतता व तंटामुक्त वातावरण निर्माण केल्याबद्दल मिळाला.

पुरस्कारांचे काही छायाचित्रे

पुरस्कार फोटो 1
पुरस्कार फोटो 2
पुरस्कार फोटो 3
पुरस्कार फोटो 4