ग्रामपंचायत मंगरुळ
स्वच्छ भारत अभियान – एक पाऊल स्वच्छतेकडे | जलसंवर्धन • स्वच्छ नदी
🏛️ अधिकृत ग्रामपंचायत संकेतस्थळ | 📍 मंगरुळ | 📮 PIN:412410
Logo

ग्रामपंचायत मंगरुळ

स्वच्छ गाव • समृद्ध गाव • आदर्श गाव

🏛️ Menu
गावातील पतसंस्था | ग्रामपंचायत मंगरूळ

🏦गावातील पतसंस्था

सामाजिक व आर्थिक विकासासाठी कार्यरत सहकारी पतसंस्था

गावातील पतसंस्था नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. बचत, कर्जपुरवठा व आर्थिक शिस्त निर्माण करण्यासाठी या संस्था कार्यरत आहेत.

श्री. खंडेश्वर बि. शेती पतसंस्था

व्यवस्थापक: बाळासाहेब खिलारी

अध्यक्ष :महेश शिरसागर

स्थापना वर्ष : १९९९

सदस्य संख्या : माहिती उपलब्ध नाही

वार्षिक उलाढाल : माहिती उपलब्ध नाही

साई गणेश कृपा पतसंस्था

व्यवस्थापक: निलेश लामखडे

अध्यक्ष: कैलास लामखडे

स्थापना वर्ष : २००४

सदस्य संख्या : ८४०

वार्षिक उलाढाल : १ कोटीच्या पुढे