ग्रामपंचायत मंगरुळ
स्वच्छ भारत अभियान – एक पाऊल स्वच्छतेकडे | जलसंवर्धन • स्वच्छ नदी
🏛️ अधिकृत ग्रामपंचायत संकेतस्थळ | 📍 मंगरुळ | 📮 PIN:412410
Logo

ग्रामपंचायत मंगरुळ

स्वच्छ गाव • समृद्ध गाव • आदर्श गाव

🏛️ Menu
शाळा व शैक्षणिक संस्था | ग्रामपंचायत मंगरूळ

🏫 गावातील शाळा व शैक्षणिक संस्था

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – गावठाण

📍 पत्ता : मु.पो. (गावठाण) मंगरूळ, ता. जुन्नर, जि. पुणे

🏫 प्रकार : प्राथमिक शाळा

📅 स्थापना वर्ष : १९०६

👩‍🏫 मुख्याध्यापक / संपर्क :

⚙️ सुविधा : पाण्याची सोय, ग्राउंड, डिजिटल बोर्ड

👧🧒 विद्यार्थी संख्या : १८ मुले + २२ मुली = ४०

🎉 उपक्रम : दिंडी, सांस्कृतिक कार्यक्रम, बालदिन, सहल, शालेय परिपाठ

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा – गवळेश्वरनगर

📍 पत्ता : मु.पो. (गवळेश्वरनगर) मंगरूळ, ता. जुन्नर, जि. पुणे

🏫 प्रकार : प्राथमिक शाळा

📅 स्थापना वर्ष : २००७

👩‍🏫 मुख्याध्यापक / संपर्क :

⚙️ सुविधा : पाण्याची सोय, ग्राउंड, डिजिटल बोर्ड, संगणक

👧🧒 विद्यार्थी संख्या : ११ मुले + २० मुली = ३१

🎉 उपक्रम : दिंडी, सांस्कृतिक कार्यक्रम, बालदिन, सहल, शालेय परिपाठ

मुख्य पृष्ठावर परत जा